
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

क्राइम :"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
या प्रोजेक्टमध्ये माझी शिक्षकाची भूमिका होती. मी प्रोजेक्ट कंट्रोलर म्हणूनही काम करत होतो. परंतु रोहितने आरए स्टुडिओ भाड्याने घेतला होता असं रोहनने सांगितले. ...

राष्ट्रीय :'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
''देश एका व्यक्तीच्या भरोशावर चालत नाही." ...

राष्ट्रीय :बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. बीएसएफने अधिकृत निवेदन जारी करून घुसखोराचे नाव इम्तियाज अहमद असे असल्याचे म्हटले आहे. ...

क्रिकेट :ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
दुसऱ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

राष्ट्रीय :राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
Rajasthan Anti Conversion Law: धर्म बदलण्यासाठी आता सरकारची परवानगी बंधनकारक, मात्र 'घरवापसी'ला सूट! ...

फिल्मी :८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
धर्मेंद्र यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

यवतमाळ :Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
Yavatmal Wani-Chargaon Road Accident: कार शिकत असलेल्या तरूणीचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

राष्ट्रीय :बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य
Karnataka Crime News: कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. ...

महाराष्ट्र :उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Ulhasnagar BJP News: उद्धवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशनंतर भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. ...

नागपूर :"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही ...

महाराष्ट्र :काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
Harshvardhan Sapkal News: आज एका साध्या वेशातील पोलिसांने थेट बेडरुममध्ये घुसून टेहळणी आणि चौकशी केली. हे आतापर्यंत तिस-यांदा घडले आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे?, असा सवाल कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे ...
